

Daily Horoscope
Sakal
मेष : कोणाच्याही आश्वासनांवर विसंबून राहू नका. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
वृषभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मिथुन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कर्क : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल.
कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
तुळ : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
वृश्चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
धनु : वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मकर : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कुंभ : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. विरोधकांवर मात कराल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.