

Daily Horoscope 13 September 2026
Sakal
मेष : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
वृषभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. शत्रुपिडा नाही.
कर्क : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. उत्साह व उमेद वाढेल.
सिंह : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तुळ : वाहने जपून चालवावीत. आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता.
वृश्चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
धनु : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
मकर : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कुंभ : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.