आजचे राशिभविष्य - १४ सप्टेंबर २०२६

आजचे मराठी राशिभविष्य: १४ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व १२ राशींसाठी नवे मार्ग, सुसंधी, आर्थिक घडामोडी व आध्यात्मिक संकेत
Daily Horoscope 14 September 2026

Daily Horoscope 14 September 2026

Sakal

Published on

मेष : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

वृषभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

मिथुन : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.

कर्क : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिर्द्धी लाभेल.

सिंह : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

तुळ : मन आनंदी व आशावादी राहील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

मकर : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. गुरुकृपा लाभेल.

मीन : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com