Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 18 मे 2023
Daily Rashi Bhavishya:
मेष : उत्साह, उमेद वाढेल. मनोबल वाढेल. मन आनंदी व आशावादी राहील.
वृषभ : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. आरोग्य चांगले राहाणार आहे.
मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
कर्क : व्यवसायात वाढ होईल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल.
सिंह : आरोग्य चांगले राहाणार आहे. व्यवसायात चांगली स्थिती राहाणार आहे.
कन्या : आरोग्य चांगले राहाणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
तुळ : उत्साह, उमेद वाढेल. थोरामोठ्यांबरोबर परिचय होतील.
वृश्चिक : कामाचा ताण व दगदग वाढेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.
धनु : मुलामुलींची कामे मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.
मकर : प्रवासाचे योग येतील. वैवाहिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कुंभ : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. उत्साह वाढेल.
मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. धनलाभाची शक्यता आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.