

Daily Horoscope 19 September 2026
Sakal
मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.
वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कर्क : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
सिंह : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कन्या : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
तुळ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
धनु : आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.
कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.