Your Horoscope Today
Sakal
आजचे राशिभविष्य - 1 फेब्रुवारी 2026
मेष : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
सिंह : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
वृश्चिक : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल.
मीन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. वैचारिक परिवर्तन होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

