

Daily Horoscope 2nd August 2026
Sakal
मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मिथुन : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कर्क : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.
सिंह : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
कन्या : वाहने जपून चालवावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
तुळ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृश्चिक : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनु : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. महत्त्वाचे करारमदार पार पडतील.
मकर : व्यवसायाची नवी शाखा सुरू करू शकाल. आर्थिक सुयश लाभेल.
कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मनोबल व आत्मविश्वास वाढे.
मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.