आजचे राशिभविष्य - २ जुलै २०२६

२ जुलै २०२६चे आजचे राशिभविष्य : करिअर, आरोग्य, कौटुंबिक जीवन आणि आध्यात्मिक प्रगतीवर ग्रहांचा प्रभाव जाणून घ्या
Daily Horoscope

Daily Horoscope 2nd July 2026

Sakal

Published on

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. सुसंवाद साधाल.

वृषभ : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

कन्या : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

तूळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. मनोबल आणि आत्मविश्‍वास वाढेल.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

धनू : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. जुनी येणी वसूल होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : मन आनंदी आणि आशावादी राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com