आजचे राशिभविष्य - २ नोव्हेंबर २०२६

आजच्या राशिभविष्यात जाणून घ्या तुमच्या नशिबाचा अंदाज आणि दिवसाची दिशा
Daily Horoscope

Daily Horoscope

Sakal

Published on: 

मेष : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : व्यवसायाची उलाढाल वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. सुसंवाद साधाल.

सिंह : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. अपेक्षित पत्र व्यवहार पार पडतील.

तुळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. गुरुकृपा लाभेल.

धनु : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

मकर : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कुंभ : हितशत्रुंचा त्रास संभवतो. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मीन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...