Rashi Bhavishya Today: आजचे राशिभविष्य - 22 मार्च 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope 22nd March 2023

Rashi Bhavishya Today: आजचे राशिभविष्य - 22 मार्च 2023

Rashi Bhavishya Today

मेष : वाहने जपून चालवावीत. मनोबल कमी राहील.

वृषभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृश्‍चिक : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

धनु : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नवीन गाठीभेटी पार पडतील.

मकर : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

मीन : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. हितशत्रुंवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.