

Daily Horoscope 24th August 2026
Sakal
मेष : गुरुकृपा लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
वृषभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.
मिथुन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.
सिंह : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लावू शकाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कन्या : प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
तूळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
धनू : रखडलेली कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास टाळावेत.
कुंभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.