आजचे राशिभविष्य - २५ ऑगस्ट २०२६

२५ ऑगस्ट २०२६चे आजचे मराठी राशिभविष्य : करिअर, आर्थिक लाभ, नाती आणि आरोग्यावरील ग्रहसंयोगांचे सविस्तर मार्गदर्शन
Daily Horoscope 25th August 2026

Daily Horoscope 25th August 2026

Sakal

Updated on

मेष : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

कर्क : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

तुळ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचा जनसंपर्क वाढेल.

वृश्‍चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

मकर : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. उत्साह व उमेद वाढेल.

कुंभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com