Daily Horoscope
Daily HoroscopeSakal

आजचे राशिभविष्य - 25 जून 2022

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मनोबल वाढेल.

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभ होतील.

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. गुरूकृपा लाभेल.

तुळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

धनु : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

मकर : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ : हितशत्रुंवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्य उत्तम राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com