Rashi Bhavishya Today : आजचे राशिभविष्य - 26 फेब्रुवारी 2023

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.
Rashi Bhavishya
Rashi Bhavishyasakal

मेष : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. मनोबल आणि आत्मविश्‍वास वाढेल.

वृषभ : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

सिंह : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

तूळ : प्रवास शक्यतो टाळावेत. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

वृश्‍चिक : जोडीदाराची साथ लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

धनू : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. उत्साह आणि उमेद वाढेल.

मकर : जिद्द आणि चिकाटी वाढेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मीन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. गुरुकृपा लाभेल. अाध्यात्मिक प्रगती होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com