आजचे राशिभविष्य - २६ जुलै २०२६

२६ जुलै २०२६ रोजी मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा असेल? नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक जीवनाबाबत प्रा. रमणलाल शहा यांचे आजचे राशिभविष्य.
Daily Horoscope 26th July 2026

Daily Horoscope 26th July 2026

Sakal

Published on

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

कर्क : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

सिंह : विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

तूळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

धनू : मन आनंदी आणि आशावादी राहील. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

मकर : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

कुंभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com