Daily Horoscope 26th april 2024
Daily Horoscope 26th april 2024Sakal

आजचे राशिभविष्य - 26 एप्रिल 2024

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कर्क : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

तूळ : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

धनू : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

मकर : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मीन : गुरू़कृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com