आजचे राशिभविष्य - २७ जुलै २०२६

प्रा. रमणलाल शहा यांचे २७ जुलै २०२६ चे राशिभविष्य. मेष, मिथुन, वृश्चिक आणि कुंभ राशींना शुभ संकेत, तर वृषभ व मकर राशीच्या व्यक्तींनी आरोग्य आणि कामाच्या ताणाकडे विशेष लक्ष द्यावे.
Daily Horoscope 27th July 2026

Daily Horoscope 27th July 2026

Sakal

Published on

मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

मिथुन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

सिंह : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होती

कन्या : कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह व उमेद वाढेल.

तुळ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.

मीन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com