

Daily Horoscope 28th September 2026
Sakal
मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.
मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कन्या : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वृश्चिक : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनु : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
मकर : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
कुंभ : नोकरीत प्रगतीचे वातावरण राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
मीन : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.