आजचे राशिभविष्य - २९ जुलै २०२६

२९ जुलै २०२६चे आजचे सविस्तर राशिभविष्य; करिअर, मान-सन्मान, कौटुंबिक जीवन आणि आध्यात्मिक प्रवासावर ग्रहांचा प्रभाव
Daily Horoscope 29th July 2026

Daily Horoscope 29th July 2026

Sakal

Published on

मेष : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

कर्क : इतरांवर प्रभाव राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

तुळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनु : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मीन : प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com