आजचे राशिभविष्य - २९ जून २०२६

आरोग्य, नोकरी, आर्थिक घडामोडींवर आजच्या राशीभविष्यानुसार गुरूकृपा, धनलाभ आणि शासकीय कामांमध्ये यशाची शक्यता
Daily Horoscope 29th  June 2026

Daily Horoscope 29th June 2026

Sakal

Published on

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गुरूकृपा लाभेल.

वृषभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावेत. महत्त्वाचे निर्णय रखडण्याची शक्यता.

मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कन्या : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

धनु : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मन आनंदी व आशावादी राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com