आजचे राशिभविष्य - २९ नोव्हेंबर २०२६

२९ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रहमानानुसार बारा राशींच्या आयुष्यात विविध बदल घडण्याचे संकेत आहेत. काहींना धनलाभ, प्रगती आणि मानसन्मान मिळेल, तर काहींनी कामाचा ताण टाळावा.
Daily Horoscope

Daily Horoscope

Sakal

Published on: 

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : गुरुकृपा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. तुमच्या कर्तृत्वाला संधी लाभेल.

सिंह : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

तूळ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

धनू : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल.

कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपीडा नाही.

मीन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...