आजचे राशिभविष्य - ३ जुलै २०२६

आजच्या राशिभविष्यात आर्थिक लाभ, प्रवास, नवीन हितसंबंध व आध्यात्मिक प्रगतीचे संकेत; सर्व १२ राशींवर ग्रहमानांचा सविस्तर प्रभाव
Daily Horoscope

Daily Horoscope 3rd July 2026

Sakal

Published on

मेष : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

वृषभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आर्थिक लाभ होतील.

मिथुन : वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.

कर्क : आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : नवीन हितसंबंध निर्माण होतील. आरोग्य उत्तम राहील.

तुळ : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : महत्त्वाचे करारमदार पार पडतील. जिद्द व चिकाटी वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. प्रवास सुखकर होतील.

कुंभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com