आजचे राशिभविष्य - ३० जुलै २०२६

३० जुलैच्या ग्रहस्थितीचा बारकाईने वेध; करिअर, आर्थिक निर्णय आणि नातेसंबंधांवर आजच्या राशीभविष्याचा नेमका प्रभाव
Daily Horoscope 30th July 2026

Daily Horoscope 30th July 2026

Sakal

Published on

मेष : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

वृषभ : गुरुकृपा लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

मिथुन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कर्क : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कन्या : निर्णय व अंदाज अचूक ठरतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तुळ : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल.

वृश्‍चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक लाभ होतील.

मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कुंभ : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com