आजचे राशिभविष्य - ४ ऑगस्ट २०२६

४ ऑगस्ट २०२६चे मराठी राशिभविष्य: करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि नातेसंबंधांवर आजच्या ग्रहस्थितीचा प्रभाव
Daily Horoscope 4th August 2026

Daily Horoscope 4th August 2026

Sakal

Published on

मेष : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

वृषभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कर्क : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.

तुळ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंवर मात कराल.

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

धनु : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

मकर : काही कामे धाडसाने पार पाडाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com