

Daily Horoscope 5th August 2026
Sakal
मेष : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
वृषभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.
सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
तुळ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
वृश्चिक : हितशत्रुंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
धनु : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
मकर : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लावू शकाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.
कुंभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मीन : व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.