आजचे राशिभविष्य - ६ ऑगस्ट २०२६

१२ राशींसाठी आरोग्य, आर्थिक निर्णय, नातेसंबंध आणि करिअरविषयक आजचे सविस्तर मार्गदर्शन; गुरुकृपा, सहकार्य आणि अचानक धनलाभाच्या शक्यता जाणून घ्या
Daily Horoscope 6th August 2026

Daily Horoscope 6th August 2026

Sakal

Updated on

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साह व उमेद वाढेल.

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.

मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढेल.

कर्क : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल.

सिंह : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

धनु : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

मीन : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com