

Daily Horoscope 7th August 2026
Sakal
मेष : व्यवसायाची उलाढाल वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.
वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
मिथुन : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.
कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लावू शकाल.
कन्या : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
तुळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
मकर : संततिसौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
मीन : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.