आजचे राशिभविष्य - ०८ नोव्हेंबर २०२६

Rashi Bhavishya Today News : आजचे राशिभविष्य - ८ नोव्हेंबर २०२६; प्रा. रमणलाल शहा यांच्या ज्योतिषीय अंदाजानुसार जाणून घ्या सर्व राशींचे भविष्य
horoscope

horoscope

Sakal

Published on: 

मेष : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह : तुमची जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : जुने येणे वसूल होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

तुळ : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...