

Daily Horoscope 3rd August 2026
Sakal
मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.
कर्क : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.
सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
कन्या : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मनोबल उत्तम राहील.
तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
वृश्चिक : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
धनु : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कुंभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.