Saturn Venus Samsaptak Rajyog benefits

Saturn Venus Samsaptak Rajyog benefits

Sakal

Samsaptak Yog 2026: करिअर, प्रतिष्ठा अन् यशासाठी सुवर्णसंधी, ‘या’ राशींना होणार जबरदस्त फायदा

Saturn Venus Samsaptak Rajyog benefits: ज्योतिषशास्त्रांच्या मते शनि हा न्यायाचा कारक आहे. तसेच शुक्र प्रेम, कला आणि सौदर्यांचे प्रतिनिधित्व करतो. या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे काही राशींना नोकरी, विवाह, व्यवसायात यश मिळू शकते.
Published on

Shani Shukra Rajyog 2026 astrology prediction: नवीन वर्षाच्या सुरुवातीला कर्माचा कर्ता शनि आणि सौभाग्य देणारा शुक्र समसप्तक राजयोग तयार करणार आहे. हा शिक्तीशाली राजयोग आर्थिक लाभ, यश करिअरची प्रगती आणि सौभाग्याचा प्रतीक आहे. त्याच्या प्रभावामुळे काही राशींना फायदा होण्याची शक्यता आहे. ज्योतिषांच्या मते, शनि न्यायाचे प्रतिनिधीत्व करतो, तर शुक्र प्रेम,कलेचे प्रतिनिधीत्व करतो. या दोन्ही ग्रहांचे संयोजन एखाद्या व्यक्तीचे आकर्षण वाढवू शकते. तसेच नोकरी, व्यवसाय आणि कला या क्षेत्रात इच्छित परिणाम मिळविण्याची शक्यता देखील आहे. समसप्तक राजयोगामुळे पुढील तीन राशींना खास लाभ मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com