

Shani Dev Effect 2026
Esakal
Shani Dev Effect 2026: नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अगदी काहीच दिवस राहिले असून, प्रत्येकालाच आपल्या भविष्याबद्दल उत्सुकता असते. ज्योतिशास्त्रानुसार येणारे वर्ष सूर्याच्या प्रभावाखाली असणार आहे. या काळात शनिदेव जुलै महिन्यात वक्री चाल चालणार असून डिसेंबरमध्ये मार्गी होणार आहे.