Shani Gochar 2026
esakal
Shani Nakshatra Parivartan : ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रहाच्या हालचालीचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होत असल्याचे मानले जाते. येत्या ९ ऑक्टोबरपासून शनि स्वतःच्या ‘उत्तर भाद्रपदा’ नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. शनिच्या या नक्षत्र परिवर्तनाचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता ज्योतिषीय अंदाजात व्यक्त करण्यात आली आहे.