Shani Sade Sati for Aries 2026
esakal
Shani Sade Sati 2026 zodiac signs : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जन्मकुंडलीतील चंद्रराशीपासून शनी बाराव्या, पहिल्या किंवा दुसऱ्या राशीतून भ्रमण करत असताना शनीची साडेसाती सुरू होते. हा कालावधी साधारण साडेसात वर्षांचा असतो. सध्या कुंभ, मीन आणि मेष या तीन राशी शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली आहेत.