

Marathi Rashi Fal : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे. सध्या शनी मीन राशीत मार्गी झाला आहे. आता शनी देव इतर ग्रहांसोबत युती करत आहेत. 7 डिसेंबरला शनी आणि सूर्य या शत्रू ग्रहांमध्ये विशेष युती होणार असून याला शतांक योग असे म्हणतात.