Sun Transist 2025 : सूर्याचं कर्क राशीतील गोचर ठरणार 'या' सहा राशींसाठी अच्छे दिन ! तुमची रास आहे का ?

Sun Transist 2025 In Cancer Sign Horoscope Update : सूर्याचं कर्क राशीमध्ये 16 जुलैला गोचर होतंय. सूर्याचं हे भ्रमण सहा राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घ्या.
Surya Gochar 2025 In Karka Ras Horoscope Update
Surya Gochar 2025 In Karka Ras Horoscope Update
Updated on

Astrology Latest Update : सूर्याचं गोचर 16 जुलैला कर्क राशीत गोचर होतंय. 16 जुलैला संध्याकाळी संध्याकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचं गोचर हे खूप महत्त्वपूर्ण मानलं जातंय कारण, ज्योतिष शास्त्रात सूर्य आणि चंद्र यांना एकमेकांचं मित्र मानलं गेलं आहे. यामुळे सूर्याचं गोचर अनेक राशींसाठी शुभ असणार आहे. सूर्याला ज्योतिष शास्त्रात मानसन्मान, आत्मा, ऊर्जा, नेतृत्व याचा कारक ग्रह मानला जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com