Horoscope 2025 : उद्या 8 ऑगस्टला बनतोय आयुष्यमान योग; या 5 राशींचा होणार मोठा फायदा, देवी लक्ष्मीची होईल कृपा
Top 5 Lucky Zodiac Signs On 8th August 2025 : उद्या शुक्रवारी 8 ऑगस्ट 2025 ला श्रावण महिन्यातील पहिली पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला पाच राशींचा फायदा आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊया.