अंकज्योतिषानुसार काही जन्मतारखा अत्यंत शुभ मानल्या जातात आणि त्यावर जन्मलेले व्यक्ती भाग्यवान असतात.अशा तारखेला जन्मलेल्या मुली बुद्धिमान असतात आणि आपल्या जोडीदारासाठी भाग्यशाली ठरतात.या मुली आपल्या जवळच्या लोकांचंही भविष्य सुधारतात..Marathi Numerology Prediction : अंकज्योतिष शास्त्रानुसार काही तारखा खूप शुभ मानल्या जातात. असं मानलं जातं की यातील काही जन्मतारखा खूप काही खास असतात. यातील काहींना अत्यंत शुभ मानलं जातं. या तारखांवर ज्या व्यक्ती जन्म घेतात त्यांचं भाग्य खूप बलवान असतं. कोणत्या आहेत या जन्मतारखा जाणून घ्या. .या जन्मतारखा आहेत 3,7,11, 21 आणि 29. जन्मतारखेला जन्मलेल्या मुली त्यांच्या जोडीदारासाठी अतिशय भाग्यशाली ठरतात. या मुली बुद्धिमान असतात. याशिवाय त्या त्यांच्या जवळच्या लोकांचं भविष्यही सुधारतात. .असं मानलं जातं या तारखांना जन्मलेल्या मुली नशीबवान असतात. त्यांना आयुष्यात कोणत्याही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत नाही. या मुलींशी लग्न करणाऱ्या व्यक्तीच नशीब उजळतं. जर तुमच्या पत्नीची जन्मतारीख 3 असेल तर ते सर्जनशील आणि संवादकौशल्याची जाण असलेल्या असतात. त्या घराला जोडून ठेवतात. .तर 7 तारखेला जन्मलेल्या मुली बुद्धिमान असतात. त्या अध्यात्मिक आणि प्रॅक्टिकल स्वभावाच्या असतात. याबरोबरच त्या उत्तम सल्लागार असतात. त्यांचं भाग्य अत्यंत मजबूत असतं. त्यामुळे जोडीदाराचं भाग्यही उजळतं..11 ते 29 जन्मतारखेला जन्मलेल्या मुली यांच्यात चांगले नेतृत्वगुण हातात. 21 ही जन्मतारीख चांगलं भाग्य आणि चांगला समन्वय साधतात. या जन्मतारखेला जन्मलेल्या मुलींमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. .डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता..FAQs :प्रश्न: अंकज्योतिषात काही जन्मतारखा का शुभ मानल्या जातात?उत्तर: कारण त्या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचं भाग्य आणि सकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावी असते.प्रश्न: या शुभ तारखेला जन्मलेल्या मुलींच्या कोणत्या गुणांचा उल्लेख केला जातो?उत्तर: बुद्धिमत्ता, भाग्यशाली स्वभाव आणि इतरांचं भविष्य सुधारण्याची क्षमता.प्रश्न: या जन्मतारखांचा परिणाम फक्त महिलांवरच होतो का?उत्तर: नाही, पण विशेषतः मुलींबाबत त्यांचा परिणाम अधिक उल्लेखनीय मानला जातो.प्रश्न: या तारखा कोणत्या आहेत?उत्तर: लेखात त्या विशिष्ट तारखा वाचकांना जाणून घेण्यासाठी सूचित केल्या आहेत.प्रश्न: अशा जन्मतारखा ओळखण्यासाठी काय करावं लागतं?उत्तर: अंकज्योतिष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आपली जन्मतारीख आणि मूलांक तपासावा लागतो..HOROSCOPE 2025 : उद्या 9 ऑगस्टला बनतोय श्रवण नक्षत्रात सौभाग्य योग; 'या' पाच राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.