
Marathi Horoscope Update : ज्योतिषशास्त्र फक्त भविष्यच नाही तर व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व यावरही भाष्य करतं. याशिवाय जोडीदाराशी असलेली अनुरूपता यावरही ज्योतिषशास्त्र भाष्य करतं म्हणून लग्न जुळवताना अनेकदा वर-वधूच्या पत्रिका जुळवल्या जातात. त्यामुळे काही राशीचे जातक उत्तम पती म्हणून स्वतःला सिद्ध करतात.