आजचे राशिभविष्य - ०६ जुलै २०२६

आजच्या राशिभविष्यात मेष ते मीन सर्व राशींवर ग्रहस्थितीचा प्रभाव, करिअर, आरोग्य, आर्थिक व कौटुंबिक घडामोडींवर सविस्तर मार्गदर्शन
Daily Horoscope 06th July 2026

Daily Horoscope 06th July 2026

Sakal

Published on

मेष : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कर्क : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

तुळ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मनोबल कमी राहील.

वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही.

धनु : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

कुंभ : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

मीन : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमच्या कर्तृत्त्वाला नवी संधी लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com