

Daily Horoscope 17th July 2026
Sakal
मेष : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृषभ : कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस अनुकूल राहील. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.
मिथुन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
कर्क : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
धनू : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
कुंभ : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मीन : शत्रुपीडा नाही. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.