Lucky Horoscope : ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा 'या' ४ राशींसाठी ठरणार जॅकपॉट! अचानक धनलाभ अन् प्रमोशनचे योग; तुमची रास यात आहे का?

Lucky zodiac signs 26 Oct to 1 Nov : २६ ऑक्टोबरपासून नशिबाचे चक्र फिरणार; रखडलेली कामे मार्गी लागून बँक बॅलन्स वाढणार, पाहा कोणत्या राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा!
Career progress, financial turnover and family happiness will increase.

Career progress, financial turnover and family happiness will increase.

Sakal

Published on: 

ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबरची सुरुवात (२६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६) ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे या आठवड्यात १२ पैकी ४ भाग्यवान राशींच्या जातकांवर विशेष शुभ प्रभाव पडणार आहे. करिअरमधील प्रगती, व्यवसायातील आर्थिक उलाढाल आणि कौटुंबिक सौख्याच्या बाबतीत हा आठवडा या चार राशींसाठी अक्षरशः कलाटणी देणारा ठरणार आहे. जाणून घेऊया या आठवड्यातील सर्वात नशीबवान राशी कोणत्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com