

Numerology Master Numbers
ESakal
अंकशास्त्र म्हणजे संख्या, आकडे आणि अक्षरांची ज्योतिषीय गणना. हे अंक आणि अक्षरे विशिष्ट ऊर्जा कंपन करतात. ज्याचा आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. अंकशास्त्रात, १ ते ९ ही संख्या सामान्य उर्जेचे प्रतिनिधित्व करते. परंतु ११, २२ आणि ३३ हे मास्टर नंबर आहेत. हे मास्टर नंबर काय आहेत आणि अंकशास्त्रात त्यांचे महत्त्व काय आहे?