नटली विविध रंगांनी फुले.....

सोमवार, 5 मार्च 2018

मायणी (खटाव, सातारा) : फांदीवर फुललेल्या फुलाचे रंग, फुलाभोवती गुंजन करणाऱ्या भुंग्यांचे रंग, फुलाभोवती बागडणाऱ्या फुलपाखरांचे रंग. असे अनेक रंग आपल्या अवतीभवती रंगांची उधळण करीत असतात. मायणीतील आश्रयस्थानात अशाच काही फुलांचे रंग मनाला मोहित करून टाकतात.
(अंकुश चव्हाण : सकाळ छायाचित्रसेवा)

टॅग्स