#FamilyWalkathon ला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

रविवार, 13 मे 2018

पुणे : अवघ्या कुटुंबाला एकत्र जोडणाऱ्या, सांभाळणाऱ्या आईच्या दातृत्वाला आणि कष्टाला सलाम करण्यासाठी जागतिक 'मदर्स डे' निमित्त निसर्गरम्य तळजाई टेकडीवर आज (रविवारी) सकाळी आयोजित केलेल्या 'फॅमिली वॉकेथॉन वुईथ सकाळ' #FamilyWalkathon या उपक्रमात शेकडो नागरिक उत्साहात सहभागी झाले. (छायाचित्रे - गजेंद्र कळसकर, शहाजी जाधव)