'यूएस' ओपनची काही क्षणचित्रे..

Tuesday, 6 September 2016

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा व बार्बोरा स्ट्रायकोवा यांनी महिला दुहेरीत विजय मिळवीत पुढील फेरीत प्रवेश केला. पण, रोहन बोपण्णाला मिश्र दुहेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.