'यूएस ओपन'मध्ये वॉव्रिंकाला विजेतेपद

Monday, 12 September 2016

न्यूयॉर्क - स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉव्रिंकाने नोव्हाक जोकोविचचा पराभव करत यूएस ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.