Maratha Kranti Morcha: कोल्हापूरात कडकडीत बंद

गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी आज पुकारण्यात आलेल्या बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सर्व शहरात दुकाने बंद होती. एसटीसेवाही ठप्प होती. दसरा चाैक येथे सभा घेण्यात आली. तेथे मराठा समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. त्याची ही क्षणचित्रे. ( छायाचित्रे - नितीन जाधव, राजकुमार चाैगुले, बी. डी. चेचर) 