आदिवासी दिनानिमित्त पाड्यांवर जणू उत्सव आनंदाचा...

गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

   नाशिक जिल्ह्यातील पेठ,हरसूल भागात आदिवासी दिन उत्साहात साजरी करण्यात आला हरसूल जवळील चिंचवड पाड्यावर फेरी काढण्यात आली यात विद्यार्थी बरोबर गावकर्यांनी सहभाग घेत तराफ्या वाद्यावर आदिवासी नृत्य देखील केले तसेच तोरंगण या पाड्यावर आदिवासी मुलांची वेशभूषा लक्ष वेधणारी होती गावातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या भाताची पेरणी चे दृश्य त्यांनी करून दाखविले आदिवाशींचे साहित्य घेवून ते नाचत होते तर खरपडी पाड्यावर मुलींनी लेझीम नृत्य केले मुलांनी ढोल वाजवून रंगत आणली
सर्व फोटो- आनंद बोरा