सामाजिक अन्‌ प्रबोधनात्मक देखावे

बुधवार, 19 सप्टेंबर 2018

पुणे - सहकारनगरमधील पर्वती दर्शन, पर्वती पायथा, पद्मावती, अरण्येश्‍वर, तावरे कॉलनी, गवळी वाडा या परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी समाजप्रबोधनात्मक देखावे साजरे करण्याची परंपरा कायम राखली आहे. तसेच मनोरंजनात्मक, विद्युत रोषणाई, ऐतिहासिक व पौराणिक हलते देखावेही साकारले आहेत. पाषाण, धायरी, आंबेगाव, कात्रज या परिसरातही पारंपरिक देखाव्यांबरोबरच जिवंत देखाव्यांवर भर देण्यात आलेला आहे. देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे.