सोहळा रंगी रंगला,क्षण हे कौटुंबिक आनंदाचे....

शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

नाशिकः महाराष्ट्र पोलिस अकादमीचा 115 वा सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, रणजित पाटील,,पालकमंत्री गिरिष महाजन आदींच्या उपस्थितीत आज दिक्षांत सोहळा रंगला, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांचे संचलन,सन्मानंतरचा जल्लोष,कौटुंबिक आनंदाचे प्रसंग, क्लिक करण्यासाठी धावपळ,अशा साऱ्या वातावरणाने प्रत्येकाचेच लक्ष वेधले होते. हे काही क्षण(छायाचित्रे- सोमनाथ कोकरे)